भारतीय आयुर्विज्ञान अनुसंसाधन परिषद मुंबई येथे पदभरती

 

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंसाधन परिषद मुंबई येथे पदभरती
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंसाधन परिषद (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी) मुंबई येथे सायन्टिस्ट बी (मेडिकल) (1 जागा), सायन्टिस्ट बी (नॉन-मेडिकल) (1 जागा), प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर (2 जागा), प्रोजेक्ट टेक्निशियन III (लॅब) (2 जागा), प्रोजेक्ट क्लार्क (1 जागा), एमटीएस(2 जागा) या पदासाठी या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संबधीत विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा. लिपिक पदासाठी एच.एस.सी. उत्तीर्ण तसेच हिंदी व इंग्रजी मध्ये टायपींग
ईच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
The Director-in-Charge, 
National Institute of Immunohaematology 
13th Floor, New Multistoreyed
Building, K.E.M. Hospital Campus, 
Parel, Mumbai - 400 012. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs