बृहन्मुंबई महानगरपालिकेत औषध निर्माता पदाच्या 62 जागा

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत औषध निर्माता पदाच्या 62 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील औषध निर्माता (62 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी. तसेच फार्मसी कॉन्सिलकडे नोंदणी केलेली असावी.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 600 रू
मागासवर्गीय उमेदवार 300 रू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs