पिंपरी-चिंचवड महानगरपलिकेच्या आस्थापनेवर 118 शिकाऊ उमेदवारांच्या जागा

 

पिंपरी-चिंचवड महानगरपलिकेच्या आस्थापनेवर 118 शिकाऊ उमेदवारांच्या जागा 
पिंपरी-चिंचवड महानगरपलिकेच्या आस्थापनेवरील पुढील शिकाऊ उमेदवार भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शिकाऊ उमेदवार- आरेखक स्थापत्य (1 जागा), सर्व्हेअर (2 जागा), प्लंबर (2 जागा), इलेक्ट्रिशियन (11 जागा), वायरमन (11 जागा), पंपऑपरेटर कम मेकॅनिक (7 जागा), कोपा (पासा) (48 जागा), मोटर मेकॅनिक व्हेईकल (2 जागा), डीटीपी ऑपरेटर (1 जागा), मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्टॉनिक सिस्टीम (5 जागा), पॅथॉलॉजी (6 जागा), रेडीओलॉजी (3 जागा), कॉर्डीओलॉजी (3 जागा), गार्डनर (9 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधीत विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs