भारतीय विमानपत्तन प्राधिकरण मध्ये कार्यकारी पदांच्या 598 जागा

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण मध्ये कार्यकारी पदांच्या 598 जागा
भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ कार्यकारी अधिकारी (हवाई वाहतुक नियंत्रण) 400 पदे, कनिष्ठ कार्यकारी अधिकारी (इलेक्ट्रॉनिक्स) 198 जागा असे एकुण 598 पदे भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
Junior Executive (ATC):
Regular full time Bachelor’s Degree (3 years) in Science (B.Sc.) with Physics and Mathematics from a
recognized university with minimum 60% marks or full time regular Bachelor’s degree in
Engineering/Technology (B.E./B.Tech) in the disciplines of Electronics/Telecommunications/
Information Technology with minimum 60% marks.
The candidate shall have minimum proficiency in both spoken and written English of the level of 10+2
standard. He/she shall also attain the ICAO language minimum proficiency level 4 (operational) for the
purpose of issue of license or rating. Any candidate who is not able to attain ICAO proficiency level 4 or
above during the training, his /her services are liable to be terminated.
Junior Executive (Electronics):
Full time regular Bachelor’s Degree in Engineering/Technology (B.E./B.Tech) in the disciplines of
Electronics / Telecommunication / Electrical with specialization in Electronics with minimum 60%
marks from a recognized / deemed university or from an apex Institution i.e. IIT/recognized by
Government of India and having qualifying GATE marks on GATE Score card for the year 2014 or 2015.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2015

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या 47 जागा

 
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या 47 जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे दोन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने फिटर (16 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (8 जागा), पाईप फिटर (4 जागा), इलेक्ट्रीशियन (10 जागा), पेंटर (4 जागा), कारपेंटर (2 जागा), कॉम्पोझिट वेल्डर (3 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत ट्रेडमधुन आय.टी.आय. पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 

नोंदणी व मुद्रांक विभाग लातूर लिपिक पदांच्या जागा.

नोंदणी व मुद्रांक विभाग लातूर लिपिक पदांच्या जागा.
जिल्हा निवड समिती मार्फत नोंदणी व मुद्रांक विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक पदांच्या 6 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण
टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. असणे आवश्यक (कोणतेही एक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2015

एअर इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी केबिन क्रू पदांच्या 331 जागा.

एअर इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी केबिन क्रू पदांच्या 331 जागा.
एअर इंडिया लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी केबिन क्रू पदांच्या एकूण 331 जागा आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त बोर्डातून एच.एस.सी. उत्तीर्ण
हॉटेल मेनेजमेण्ट व केटरिंग टेक्नॉलॉजी मध्ये पदवी अथवा पदविका धारण करणा-या उमेदवारास प्राधान्य
टिप : उमेदवार अविवाहित असावा/असावी
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी, आपण खालील कागदपत्रे / माहिती तयार आहेत याची खात्री करा
A valid e-mail ID

A DIGITAL/SCANNED passport–size photograph (size 10 KB to 35 KB only) in JPG /JEPG format.
A Medical Certificate from a MBBS Doctor stating therein Height in Centimeters (cms), Weight in Kilograms (Kgs), Body Mass Index (BMI) and Colour Vision (Colour Blindness). The details with regard to Physical Standards, Doctor's name & Registration Number will be required while filling the Online Application Form. Candidates will be required to bring the said Medical Certificate in original at the time of appearing for GD & PAT. A Format of Medical Certificate is also available on our Website for facilitation of the candidates.

Candidates using contact lenses will be required to bring a Certificate from an Ophthalmologist indicating therein the power of lenses as the same will be required while filling the Online Application Form. Candidates, who have undergone lasik surgery for correction of eyesight, will be required to bring a Certificate from an Ophthalmologist/supporting documents indicating therein the date on which, they have undergone for lasik surgery as the same will be required while filling the Online Application Form. Such candidates will be required to bring the said Medical Certificate/s in original at the time of appearing for GD & PAT.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2015

मुंबई उच्च नायालयात लिपिक पदाची महाभरती

 
मुंबई उच्च नायालयात लिपिक पदाची महाभरती
उच्च न्यायालय, मुंबई यांच्या न्याधिकाराच्या आस्थापनेवर लिपीक (200 जागा) तसेच प्रतिक्षा यादीसाठी 200 अशा एकुण 400 जागांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : उमेदवार कोणत्याही संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. कायदा पदवीधारकास प्राधान्य.
तसेच इंग्रजी टायपींग 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र आवश्यक
वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला किमान 18 व जास्तीत जास्त 33 वर्ष (राखीव प्रवर्गांसाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
अर्ज शुल्क : 25 रू. (चाळणी नंतर निवड झालेल्या उमेदवारांना 575 परीक्षा शुल्क भरावे लागेल.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2015

नोंदणी व मुद्रांक विभाग यवतमाळ लिपिक पदांच्या जागा

नोंदणी व मुद्रांक विभाग यवतमाळ लिपिक पदांच्या जागा
नोंदणी व मुद्रांक विभाग यवतमाळ लिपिक पदांच्या एकूण 05 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण
टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. असणे आवश्यक (कोणतेही एक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2015

नोंदणी व मुद्रांक विभाग नांदेड लिपिक पदांच्या जागा

नोंदणी व मुद्रांक विभाग नांदेड लिपिक पदांच्या जागा
नोंदणी व मुद्रांक विभाग नांदेड लिपिक पदांच्या एकूण 5 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
लिपिक टंकलेखक : माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण
टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. असणे आवश्यक (कोणतेही एक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2015

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs