SSC कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने लघुलेखक पदाच्या 1064 जागा

 

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने लघुलेखक पदाच्या 1064 जागा
कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने गट-क व ड या वर्गातील लघुलेखक (1064 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एच.एस.सी. उत्तीर्ण, शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2015 

विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs