ONGC ऑईल व नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 77 जागा

 

ONGC ऑईल व नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 77 जागा
देहरादून आणि दिल्ली येथील ऑईल ॲन्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये असिस्टंट टेक्निशियन (12), टेक्निकल असिस्टंट (01), असिस्टंट (01), नर्स (05), ज्युनिअर असिस्टंट (56), हेल्थ केअर अटेंडंट (02) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा व परीक्षा शुल्कासह ईतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 ऑगस्ट 2015

विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs