आयबीपीएस तर्फे भारतातील विवीध बँकांमध्ये लिपिक पदांची भरती

 

आयबीपीएस तर्फे भारतातील विवीध बँकांमध्ये लिपिक पदांची भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यावतीने निम्न सूचिबद्ध सहभागी संघटनांमधील 2016-17 तील सीडब्ल्यूई-क्लार्क-V या पदाच्या सामायिक भरती प्रक्रियेकरिता आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी
अर्ज करण्याचा कालावधी 11 ऑगस्ट ते 1 सप्‍टेंबर 2015 असा आहे. 

विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs