जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे तलाठी पदभरती

 

जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे तलाठी पदभरती
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (6 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
तलाठी : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
एम.एस.सी.आय.टी. अथवा समतुल्य संगणक अहर्ता (2 वर्षात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs