वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान संस्थेमध्ये विविध पदांची भरती

 

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान संस्थेमध्ये विविध पदांची भरती
दुर्गापूर येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान संस्थेमध्ये सायंटिस्ट (01), टेक्निकल असिस्टंट (02), टेक्निशियन (07) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एम. टेक. मेकनिकल इंजीयरिंग. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs