खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये लिपिक-शिपाई-सफाई कर्मचारी पदांची भरती

 

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये लिपिक-शिपाई-सफाई कर्मचारी पदांची भरती
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कनिष्ठ लिपिक, शिपाई व सफाई कर्मचारी पदांच्या भरतीसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.
कनिष्ठ लिपिक : 05 जागा 
शिपाई : 01 जागा 
सफाई कर्मचारी : 14 जागा 
शैक्षणिक अहर्ता :
कनिष्ठ लिपिक : HSC 12 वी उत्तीर्ण, टाइपिंग - इंग्रजी 30 श.प्र.मि.
शिपाई : 7 वी उत्तीर्ण
सफाई कर्मचारी : 4 थी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 20 जुलै 2015 रोजी 18 ते 25 वर्षे ( ST /SC/ : 18 ते 30 वर्षे, OBC 18 ते 28 वर्षे )
परीक्षा शुल्क : Rs 50 /-  ( ST /OBC / महिला – फी नाही  )

अर्ज पाठवायचा पत्ता : 
Chief Executive Officer, Kirkee Cantonment Board, 17, Field Marshal Cariappa Marg, Khadki Pune- 411003 ( Maharashtra)
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 08 सप्टेंबर 2015

विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs