महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहाय्यक अभियंता पदाच्या 366 जागा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहाय्यक अभियंता पदाच्या 366 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागतील सहाय्यक अभियंता गट-अ (21 जागा), सहाय्यक अभियंता गट-ब (219 जागा) व जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता गट-ब (126 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी अथवा समतुल्य अहर्ता.
वयोमर्यादा : दि. १ डिसेंबर २०१५ रोजी ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे (राखीव प्रवर्गासाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन  अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2015 

विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदेNo comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs