सीमा सुरक्षा बलामध्ये विविध पदांच्या 230 जागा

 

सीमा सुरक्षा बलामध्ये विविध पदांच्या 230 जागा
सीमा सुरक्षा बलमध्ये वॅाटर विंग ग्रुप बी आणि सी यातील लढाऊ कर्मचारीवर्गअंतर्गत एसआय (वर्कशॅाप) (02), एसआय (मास्टर) (08), एसआय (इंजिन ड्रायव्हर) (13), एचसी (मास्टर) (69), एचसी (इंजिन ड्रायव्हर) (68), एचसी (वर्कशॅाफ) (04), सीटी (क्रू) (66) अशा एकूण 230 जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ही जाहिरात 17 ऑगस्टच्या मुंबई लोकसत्ता दैनिकात प्रकाशित झाली असून जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या 30 दिवसात अर्ज करावेत.

विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs