बार्टी येथे विवीध पदांची भरती

बार्टी, पुणे येथे विविध पदाच्या जागा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), मुख्य प्रकल्प संचालक (महाड) (1 जागा), मुख्य प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (2 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2015 

बार्टी पुणे येथे विविध पदाच्या 17 जागा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्रकल्प संचालक (3 जागा), प्रकल्प अधिकारी (3 जागा), प्रकल्प अधिकारी (2 जागा), सहा. प्रकल्प संचालक (2 जागा), प्रकल्प अधिकारी (विशेष प्रकल्प) (7 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015

शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
संपुर्ण भारतात विवीध विभागात सुरु आहे नोकरभरतीहि संधी सोडू नका...
क्लिक करा...नोकरी बघा !

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार 
मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय 
कार्यालयात हजारो पदे

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदाच्या जागा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या जागा
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग आणि अपंग व्यक्ती यांच्यासाठी विशेष भरती अंतर्गत क्राफ्ट्समन (इलेक्ट्रशियन) (3 जागा), लॅब ॲनालिस्ट (1 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2015 

कार्यालयात हजारो पदे

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी तलाठी पदांच्या अनेक जागा

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी तलाठी पदांच्या अनेक जागा 
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी महसूल व उपविभागाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या (19) जागासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : तलाठी : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
एम.एस.सी.आय.टी. अथवा समतुल्य संगणक अहर्ता (2 वर्षात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2015

कार्यालयात हजारो पदे

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विविध पदाच्या 41 जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे विविध पदाच्या 41 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील तलाठी (33 जागा), लिपीक-टंकलेखक (4 जागा), शिपाई-वाचमॅन (4 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक :  माध्यमिक शालांत परीक्षा ( एस.एस.सी. ) उत्तीर्ण अथवा महाराष्ट्र शासनाने समतुल्य जाहिर केलेली अहर्ता. तसेच टंकलेखन मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मी.
तलाठी : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
एम.एस.सी.आय.टी. अथवा समतुल्य संगणक अहर्ता (2 वर्षात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक)
शिपाई-वाचमॅन : ईयत्ता 4 थी उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 

जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे तलाठी पदभरती

जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे तलाठी पदभरती
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील तलाठी (6 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
तलाठी : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
एम.एस.सी.आय.टी. अथवा समतुल्य संगणक अहर्ता (2 वर्षात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2015 

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तलाठी पदभरती

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तलाठी पदभरती
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील तलाठी (13 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
तलाठी : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. एम.एस.सी.आय.टी. अथवा समतुल्य संगणक अहर्ता (2 वर्षात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015 

कार्यालयात हजारो पदे

जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे तलाठी पदाच्या 22 जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे तलाठी पदाच्या 22 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या आस्थापनेवरील तलाठी (22 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : तलाठी : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
एम.एस.सी.आय.टी. अथवा समतुल्य संगणक अहर्ता (2 वर्षात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2015

कार्यालयात हजारो पदे

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs