महाराष्ट्र खनिज सेवा गट-ब अंतर्गत कनिष्ठ भूवैज्ञानिक पदाच्या 18 जागा

 

महाराष्ट्र खनिज सेवा गट-ब अंतर्गत कनिष्ठ भूवैज्ञानिक पदाच्या 18 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने महाराष्ट्र खनिज सेवा गट-ब अंतर्गत उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील कनिष्ठ भूवैज्ञानिक (18 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :  Possess a post-graduate degree at least in second class in Geology or Applied Geology or any other qualification declared by Government to be equivalent thereto 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs