महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- ब अंतर्गत अधिव्याख्याता पदाच्या 110 जागा

 

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- ब अंतर्गत अधिव्याख्याता पदाच्या 110 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- ब अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधिव्याख्याता (शिक्षण प्रशिक्षण शाखा) (110 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2015 तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs