माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या 224 जागा

 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या 224 जागा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी वीज तंत्री (20 जागा), जोडारी (18 जागा), नळ कारागीर (40 जागा), रचना कारागीर (19 जागा), रंगारी सामान्य (15 जागा), ऋणपरमाणू यंत्रज्ञ (15 जागा), सुतार (15 जागा), रचना कारागीर (एक्स आय.टी.आय. फिटर) (20 जागा), दोरखंडारी (38 जागा), जोडणी (वायू आणि विद्युत) (24 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. उत्तीर्ण व संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2015 तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs