सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई येथे ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर पदाच्या जागा

 

सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई येथे ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर पदाच्या जागा
सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवर ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर (9 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : ईयत्ता 9 वी उत्तीर्ण तसेच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा दिवशी किमान 18 व कमाल 33 वर्ष असावे (राखीव प्रवर्गांसाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग रू.500, मागास प्रवर्ग रू.300, माजी सैनिकांना शुल्क नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2015 तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs