सिडको मुंबई येथे विविध पदाच्या जागा

 

सिडको मुंबई येथे विविध पदाच्या जागा
सिडको, मुंबई यांच्या आस्थापनेवरील फायर विभागामध्ये फायर स्टेशन ऑफिसर (2 जागा), सब ऑफिसर (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : कोणताही शाखेची पदवी, फायर इंजिनियरींग पदवीका व जड वाहन चालविण्याचा परवाना. शारिरीक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षापर्यंत (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा)
आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग- रू.500, राखीव प्रवर्ग रू. 250
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs