
सिडको मुंबई येथे विविध पदाच्या 84 जागा
सिडको, मुंबई यांच्या आस्थापनेवरील फायर विभागामध्ये फायरमॅन (78 जागा), ड्रायव्हर ऑपरेटर (6 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. उत्तीर्ण व फायरमन ट्रेनिंग कोर्स. शारिरीक पात्रतेबाबत सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
वयोमर्यादा : 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम.)
आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग- रू.500, राखीव प्रवर्ग रू. 250
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2015
तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे
No comments:
Write comments