भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या जागा

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदाच्या जागा 
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे ज्युनिअर सुपरवायझर (सुरक्षा) (3 जागा), हवालदार (सुरक्षा) (5 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. उत्तीर्ण व किमान 15 वर्ष सशस्त्र पोलीस दलात कामाचा अनुभव
अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs