टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विवीध पदांची भरती

 

टाटा मूलभूत संशोधन केंद्र,  मुंबई येथे विवीध पदांची भरती
टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे सायंटिफिक असिस्टंट (बी) (1 जागा), कारकून (1 जागा), इंजिनियर ट्रेनी (4 जागा), लायब्ररी ट्रेनी (4 जागा), कारकून ट्रेनी (2 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : सायंटिफिक असिस्टंट - एस.एस.सी./एच.एस.सी. इलेक्ट्रॉनिक्स व व्हिडीओ अभियांत्रिकी पदविका 60 टक्के गुणांसह, संगणकावर काम करण्यास सक्षम. 
लिपिक- कोणत्याही शाखेचे पदवीधर व टायपिंग, संगणकाचे ज्ञान. पदनिहाय शैक्षणिक अहर्ता, अनुभव व ईतर माहितीसाठी जाहिरात पहा.
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 22 दिवसानंतरची असेल. 
यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 9 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs