ठाणे महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

 

ठाणे महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
महानगरपालिका ठाणे आस्थापनेवर आरोग्य विभागामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी (2 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची व्हेटर्नरी सायन्समध्ये पदवी, पदवीनंतरचा दोन वर्ष हॉस्पिटलमधील कामचा अनुभव
ऑनलाईन  अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2015
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs