भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे वरिष्ठ अभियंता/उप अभियंता पदाची भरती

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे वरिष्ठ अभियंता/उप अभियंता पदाची भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मुंबई येथे वरिष्ठ अभियंता (कंपोजिट/थर्मल/स्ट्रक्चरल) (3 जागा), उप अभियंता (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/केमिकल/पोलिमर) (6 जागा), उप अभियंता (मेकॅनिकल) (7 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संबधित अभियांत्रिकी शाखेची पदवी. सविस्तर शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2015 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs