जिल्हा परिषद रायगड येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरती

 

जिल्हा परिषद रायगड येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरती
जिल्हा परिषद, रायगड येथे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कंत्राट पद्धतीने डेटा एन्ट्री ऑपरेटर 8 जागा या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : किमान 12 वी पास, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मी. एम.एस.सी.आय.टी.
मानधन : 9600 प्रति महिना
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम)
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs