भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) मध्ये विवीध पदे

 

भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) मध्ये विवीध पदे
भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक - ग्रेड-ए (10 जागा), खाजगी सचिव-ग्रेड-ए (5 जागा), व्यवस्थापक-ग्रेड-बी (3 जागा), कर सल्लागार (1 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : सहाय्यक प्रबंधक ग्रेड अ सुरक्षा- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर तसेच संगणक संचालनात प्राविण्य.
सहाय्यक प्रबंधक ग्रेड अ कटरींग व हॉस्पिटेलीटी- हॉटेल मनेजमेंट मध्ये प्रथम श्रेणीची पदवी.
सहाय्यक प्रबंधक ग्रेड अ मर्चंट बैंकींग- मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीची पदवी. तसेच बिजनेस मैनेजमेंट/सीएफए मध्ये पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य.
सहाय्यक प्रबंधक ग्रेड अ अर्थशास्त्री- मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी.
खासगी सचिव ग्रेड अ - मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान प्रथम श्रेणीची पदवी. तसेच स्टेनोग्राफी
प्रबंधक ग्रेड बी परीसर- स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये प्रथम श्रेणीची पदवी.
प्रबंधक ग्रेड बी ईलेक्ट्रीकल इंजीनियर- इलेक्ट्रीकल इंजीनियरींग मध्ये पदवी
प्रबंधक ग्रेड बी अर्थशास्त्री- मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेसाठी जाहिरात पहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2015 तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs