परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे विविध पदांची भरती

 

परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे विविध पदांची भरती
परिवार कल्याण प्रशिक्षण तथा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे समाज कार्स अनुदेशक (1 जागा), पब्लिक हेल्थ नर्स (1 जागा), सांख्यिकी सहायक (1 जागा), कनिष्ठ कलाकार (1 जागा), प्रयोग शाळा तंत्रज्ञ (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : समाज कार्य अनुदेशक- सामाजिक विज्ञान शाखेतील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी. या क्षेत्रातील कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.
नर्स- नर्सिंग मध्ये पदवी
अंकेक्षण सहाय्यक- गणित अथवा अंकेक्षणातील पदव्युत्तर पदवी.
ज्यु.आर्टीस्ट- फाईन आट्र्स पदवीधर
प्रयोगशाळा तंत्रज्ञ- दहावी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त संस्थेतून डी.एम.एल.टी.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसानंतरची असेल. यासंबंधीची महाराष्ट्र टाइम्स 3 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs