द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक पदाच्या 606 जागा

 

द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक पदाच्या 606 जागा
द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक (श्रेणी-III) (606 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेचे पदवीधर अथवा किमान 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : दिनांक 1 जुलै 2015 रोजी किमान 18 व जास्तीत जास्त 26 वर्ष (शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग Rs.500, एससी./एसटी/पीडब्ल्युडी Rs.50
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2015 
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs