सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत 287 जागा

 

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत  287 जागा
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ (287 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशिल : भिषक (30 पदे), बालरोगतज्ञ (64 पदे), शल्य चिकित्सक (29 पदे), स्त्रीरोगतज्ञ (44 पदे), भूलतज्ञ (111 पदे), नेत्ररोगतज्ञ (2 पदे), क्ष-किरणतज्ञ (1 पद), मानसोपचारतज्ञ (1 पद), रक्तसंक्रमण अधिकारी (5 पदे)
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2015 
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs