सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 175 जागा

 

सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 175 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने गृह विभागाच्या आस्थापनेवर सरकारी अभियोक्ता गट-अ (175 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : कायदा विषयातील पदविधर व उच्च न्यायालय अथवा अधिनस्त न्यायालयात किमान 5 वर्ष वकीलीचा अनुभव.
आवेदन शुल्क : अमागास- रू.515, मागासवर्गीय रू. 315
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs