महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत 142 जागा

 

महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत 142 जागा
महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवर सर्व विभागातील जिल्हांकरिता संरक्षण अधिकारी (142 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य अथवा विधी/गृहविज्ञान/पोषाहार यामधील पदवी अथवा त्यास समकक्ष म्हणुन शासनाने घोषीत केलेली इतर कोणतीही अहर्ता धारण करणे आवश्यक. परंतु संवैधानिक विद्यापीठाची कायदा, समाजकार्य, मानसशास्त्र अथवा समाजशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी धारण करणा-या उमेदवारास प्राधान्य.
वयोमर्यादा : सर्वसाधारण उमेदवाराचे वय दिनांक 1 जुलै 2015 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग Rs. 300 मागास प्रवर्ग Rs. 150
ऑनलाईन  अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2015
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs