महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत विवीध पदवीधरांसाठी भरती

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत विवीध पदवीधरांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने उपसंचालक, बाष्पके गट-अ पदाच्या 8 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांच्या नियंत्रणाखालील बाष्पके संचालनालयाच्या आस्थपनेवरील उपसंचालक गट-अ (8 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2015

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने संचालक, महाराष्ट्र रेशीम सेवा गट-अ पदाची 1 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग यांच्या नियंत्रणाखालील रेशीम संचालनालयाच्या आस्थपनेवरील संचालक गट-अ (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2015
 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने संचालक/उपसंचालक (मानसशास्त्र) सामान्य राज्य सेवा गट-अ पदाच्या 2 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने गृह विभागतील सहाय्यक संचालक (1 जागा), उपसंचालक(1 जागा) (मानसशास्त्र) न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-अ या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2015


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहाय्यक संचालक/उपसंचालक (सायबर) सामान्य राज्य सेवा गट-अ पदाच्या 2 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने गृह विभागतील सहाय्यक संचालक (1 जागा), उपसंचालक (1 जागा) (सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्‍लेषण) न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-अ (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2015


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्राचार्य, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ पदाच्या 13 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्राचार्य (13 जागा) महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट - अ या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2015


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्राचार्य, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ पदाच्या 2 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्राचार्य (2 जागा) (हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी ) महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट - अ या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2015


विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे


ठाणे महानगरपालिकेत विधी अधिकारी/विधी सहाय्यक पदाच्या जागा

ठाणे महानगरपालिकेत विधी अधिकारी/विधी सहाय्यक पदाच्या जागा
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विधी विभागातील विधी अधिकारी (1 जागा), विधी सहाय्यक (7 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून  ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा विषयातील पदवी (एल.एल.बी.) व दिवाणी/फौजदारी न्यायालयात काम केल्याचा अनुभव. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 30 जुलै ते 8 ऑगस्ट 2015 
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे


महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक पदांची भरती

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक पदांची भरती
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे प्रतिवेदक (कनिष्ठ) गट-अ (16 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून   विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विद्याशाखेची पदवी. तसेच मराठी लघुलेखनाचे 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाचे 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

उमेदवारांनी आपले अर्ज 
उपसचिव, (आस्थापना)
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, 
विधान भवन बॅकवे रेक्लेमेशन, 
मुंबई 400032 
या पत्त्यावर विहित नमून्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता, लघुलेखन व टंकलेखन, जात व वयासंबंधीच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या सत्यप्रतीसह नोंदणीकृत टपालाद्वारे अथवा शीघ्र टपालाने (स्पिड पोस्ट) ने पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2015
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे


जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम तलाठी व लिपिक पदांची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम तलाठी व लिपिक पदांची भरती
जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम तलाठी व लिपिक पदांच्या एकूण 24 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
तलाठी : 18 जागा 
कनिष्ठ लिपिक : 06 जागा 
शैक्षणिक अहर्ता : कनिष्ठ लिपिक पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, टंकलेखन मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि.
तलाठी पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2015
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदेपुणे येथील आयुध निर्माण कारखान्यात विविध ट्रेड्समन पदांच्या 170 जागा

पुणे येथील आयुध निर्माण कारखान्यात विविध ट्रेड्समन पदांच्या 170 जागा
देहू रोड पुणे येथील आयुध निर्माण कारखान्यात विविध ट्रेड्समन पदांच्या एकूण 170 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. तसेच संबंधीत ट्रेडमध्ये आय.टी.आय.
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्ष (राखीव प्रवर्गांसाठी नियमानुसार शिथिलक्षम)
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2015

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदाच्या जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदाच्या जागा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विधी अधिकारी (1 जागा), अधीक्षक (लेखा) (1 जागा), लेखापाल (1 जागा), संगणक चालक (4 जागा), कनिष्ठ लिपीक (4 जागा), ग्रंथपाल ( 3 जागा), नळ कारागीर (1 जागा), खानसामा (1 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदवीधर, टायपिंग व संगणक अहर्ता. पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2015 

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs