SSC कर्मचारी निवड आयोगातर्फे 6578 लिपिकवर्गीय पदांची भरती

 

SSC कर्मचारी निवड आयोगातर्फे 6578 लिपिकवर्गीय पदांची भरती
STAFF SELECTION COMMISSION
Combined Higher Secondary Level (10+2) Examination, 2015
कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) च्या वतीने केंद्र शासनाच्या अखत्यारीतील विवीध विभागांमध्ये लिपिकवर्गीय पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांची माहिती 
डाक सहाय्यक / सॉर्टींग असिस्टंट : 3523 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर : 2049 जागा
कनिष्ठ लिपिक : 1006 जागा

शैक्षणिक अहर्ता : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (एच.एस.सी.) उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक अहर्तेसाठी जाहिरात पाहा)
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम)
परीक्षा फि : 100 रू. 
परीक्षा दिनांक : 1, 15, 22 नोव्हेंबर 2015
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs