पशुसंवर्धन आयुक्‍तालयांतर्गत विभागनिहाय विविध पदाच्या 269 जागा

 


पशुसंवर्धन आयुक्‍तालयांतर्गत विभागनिहाय विविध पदाच्या 269 जागा
पशुसंवर्धन आयुक्‍तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (15 जागा), मुंबई (1 जागा), नाशिक (2 जागा), औरंगाबाद (1 जागा), नागपूर(2 जागा) व लातूर (2 जागा). परिचर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (61 जागा), मुंबई (27 जागा), नाशिक (53 जागा), औरंगाबाद (19 जागा), अमरावती (5 जागा), नागपूर(36 जागा) व लातूर (10 जागा). रात्रपहारेकरी या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : औरंगाबाद (2 जागा), लातूर (1 जागा). स्वच्छक/सफाई कामगार या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : नाशिक (2 जागा). मजदूर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (8 जागा), औरंगाबाद (12 जागा), नागपूर(4 जागा) व लातूर (6 जागा). या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 


शैक्षणिक अहर्ता : प्राथमिक शाळेची ईयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण व मराठी भाषा अवगत असावी.
वयोमर्यादा : सर्वसाधारण प्रवर्गासाठी दिनांक 30 मे रोजी किमान 18 वर्ष व कमाल 33 वर्ष ( मागासवर्गीयांसाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम )
प्रवेश शुल्क : सर्वसाधारण उमेदवारांसाठी रू.300/- मागासवर्गियांसाठी रू.150/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 
यासंबंधीची जाहिरात लोकमत 26 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs