अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक टंकलेखकांची पदे

 

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक टंकलेखकांची पदे
जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 05 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय सहजिल्हा निबंधक आस्थापनेवर एका जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा समकक्ष अहर्ता. तसेच टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2015 



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs