राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ठाणे येथे विविध पदासाठी थेट मुलाखत

 

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ठाणे येथे विविध पदासाठी थेट मुलाखत
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ठाणे महानगरपालिका अंतर्गत पूर्ण वेळी वैद्यकीय अधिकारी (10 जागा), अर्धवेळी वैद्यकीय अधिकारी (25 जागा), डेटा एन्ट्री ऑपरेटर (12 जागा), अटेंडंट (31 जागा) ही पदे करार पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 16, 17, 18 व 19 जून 2015 रोजी करण्यात आले आहे. . यासंबंधीची जाहिरात लोकमत 2 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी http://thanecity.gov.in/या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs