अमरावती येथे विविध पदाच्या जागा

 

अमरावती येथे विविध पदाच्या जागा
अमरावती येथे राष्ट्रीय, राज्य नागरी उपजिवीका अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्रकल्प अधिकारी (2 जागा), समुदाय संघटक (10 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2015
अधिक माहिती http://amravati.nic.in/htmldocs/news.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs