जालना जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विवीध पदांची भरती

 

जालना जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विवीध पदांची भरती
जालना जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी, लिपिक, वाहन चालक, शिपाई पदांच्या एकूण 34 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदनिहाय जागा
तलाठी : 23जागा 
लिपिक : 6 जागा 
वाहन चालक : 2 जागा 
शिपाई : 3 जागा 
शैक्षणिक अहर्ता : लिपिक टंकलेखक पदासाठी किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि. व एम.एस.सी.आय.टी अथवा तत्सम (शिथिलक्षम)
तलाठी पदासाठी मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी
वाहनचालक पदासाठी इयत्ता 4 थी उत्तीर्ण व हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना तसेच 3 वर्षांचा अनुभव
शिपाई पदासाठी इयत्ता 4 थी उत्तीर्ण व मराठी भाषा अवगत असावी
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2015 तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs