जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रात विवीध पदांसाठी थेट मुलाखत

 

जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रात विवीध पदांसाठी थेट मुलाखत
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र, ठाणे येथे वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (3 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), लेखापाल (1 जागा) ही पदे करार पद्धतीने भरण्याकरिता 
10 जून 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs