राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) विविध पदांच्या 185 जागा

 

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था(NIELIT) विविध पदांच्या 185 जागा
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था(NIELIT) विविध पदांच्या एकूण 185 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदनिहाय जागा व एकत्रीत मानधन
01 Joint Director (Sc.’D’) : 02 
Rs. 61000.00

02 Deputy Director (Sc. ‘C’) : 19 
Rs. 52000.00

03 Assistant Director (Sc. ‘B’) : 27 
Rs. 43000.00

04 Technical Officer : 03 
Rs. 35000.00

05 Senior Technical Asstt. : 34 
Rs. 28000.00

06 Technical Assistant : 10 
Rs. 21000.00

07 Junior Technical Asstt. : 08 
Rs. 16000.00

08 Assistant Director (A) : 07 
Rs. 43000.00

09 Assistant Director (F) : 03 
Rs. 43000.00

10 Admn. Officer : 01 
Rs. 35000.00

11 Finance Officer : 01 
Rs. 35000.00

12 Asstt. Librarian : 12 
Rs. 28000.00 /Rs. 21000.00

13 Assistant (A/c) : 18 
Rs. 21000.00

14 Stenographer : 07 Rs. 21000.00
15 Assistant (Admn.) : 20 
Rs. 21000.00

16 Jr. Assistant : 13 
Rs. 16000.00 
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत विद्याशाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रीकी पदवी, बि.एस्सी./बि.सी.ए., एम.बी.ए./सि.ए. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs