MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागांतर्गत विवीध पदांच्या 218 जागा

 

MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागांतर्गत विवीध पदांच्या 218 जागा 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग विविध पदाच्या एकूण 218 जागा
भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 
पदांचा तपशील :
कनिष्ठ कारागीर : 30 जागा
सहाय्यक : 188 जागा
शैक्षणिक अहर्ता : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील (आय.टी.आय.) संबंधीत व्यवसायातील परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs