IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकेंतर्गत हजारो पदांची भरती

 

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकेंतर्गत हजारो पदांची भरती
आयबीपीएस मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकेंतर्गत हजारो पदांची भरती करण्यासाठी एकत्रित सामाईक परीक्षा  2015 जाहीर करण्यात आली असुन सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
Office Assistant (Multipurpose) 
Officer Scale-I 
Officer Scale-II General Banking Officer 
Officer Scale-II Specialist Officers 
Officer Scale-III
शैक्षणिक अहर्ता : बहुउद्देशीय कार्यालय सहाय्यक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, संगणकावर काम करण्यास सक्षम. इतर पदांसाठीच्या सविस्तर शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 8 जुलै ते 28 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs