औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी व लिपिक पदभरती

 

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी व लिपिक पदभरती
जिल्हाधिकारी औरंगाबाद कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक पदाच्या 07 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 10 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : तलाठी-मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, लिपिक-टंकलेखक-माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन : मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. सविस्तर अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जून 2015



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs