भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दलामध्ये ट्रेड्समन पदांच्या 797 जागा

 

भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दलामध्ये ट्रेड्समन पदांच्या 797 जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये ट्रेड्समन पदांच्या एकूण 797 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Constable(Cobbler)-86 Posts
Constable(Tailor)-35 Posts
Constable(Carpenter)-06 Posts
Constable(Plumber)-05 Posts
Constable(Painter)-06 Posts
Constable(Draughtsman)-03 Posts
Constable(Cook)-190 Posts
Constable(Water Carrier)-155 Posts
Constable(Washer Man)-89 Posts
Constable(Barber)-65 Posts
Constable(Sweeper)-138 Posts
Constable(Waiter)-03 Posts
Constable(Mali)-06 Posts
Constable(Khoji)-10 Posts
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी.उत्तीर्ण तसेच संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय. अथवा तत्सम शासनमान्य अहर्ता 
अर्ज पोहोचण्याची अंतिम  तारीख 14 जुलै 2015


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs