भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दलामध्ये ट्रेड्समन पदांच्या 797 जागा

भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दलामध्ये ट्रेड्समन पदांच्या 797 जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये ट्रेड्समन पदांच्या एकूण 797 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Constable(Cobbler)-86 Posts
Constable(Tailor)-35 Posts
Constable(Carpenter)-06 Posts
Constable(Plumber)-05 Posts
Constable(Painter)-06 Posts
Constable(Draughtsman)-03 Posts
Constable(Cook)-190 Posts
Constable(Water Carrier)-155 Posts
Constable(Washer Man)-89 Posts
Constable(Barber)-65 Posts
Constable(Sweeper)-138 Posts
Constable(Waiter)-03 Posts
Constable(Mali)-06 Posts
Constable(Khoji)-10 Posts
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी.उत्तीर्ण तसेच संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय. अथवा तत्सम शासनमान्य अहर्ता 
अर्ज पोहोचण्याची अंतिम  तारीख 14 जुलै 2015

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

सहाय्यक प्रॉव्हिडंट फंड आयुक्तांच्या 170 जागांची भरती

सहाय्यक प्रॉव्हिडंट फंड आयुक्तांच्या 170 जागांची भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक प्रॉव्हिडंट फंड आयुक्त पदांच्या एकूण 170 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम अहर्ता आवश्यक. तसेच कंपनी कायदा/ कामगार कायदा/ व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीका असल्यास प्राधान्य
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

भारतीय संरक्षण व नौदल अकादमी (NDA & NA) मध्ये विविध पदांच्या 375 जागा

भारतीय संरक्षण व नौदल अकादमी (NDA & NA) मध्ये विविध पदांच्या 375 जागा
भारतीय संरक्षण व नौदल अकादमी (NDA & NA) मध्ये विविध पदांच्या एकूण 375 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
आर्मी : 208 जागा 
नेव्ही : 42 जागा 
एअर फोर्स : 70 जागा 
नवल : 55 जागा 
शैक्षणिक अहर्ता : एच.एस.सी.उत्तीर्ण
परिक्षा दि. 27 सप्टेंबर 2015
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या जागा

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या जागा
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी, लिपिक, शिपाई  पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
तलाठी : 2 जागा 
लिपिक : 5  जागा 
शिपाई : 3 जागा 
शैक्षणिक अहर्ता : लिपिक टंकलेखक पदासाठी किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि. व एम.एस.सी.आय.टी अथवा तत्सम (शिथिलक्षम)
तलाठी पदासाठी मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी
शिपाई पदासाठी इयत्ता 4 थी उत्तीर्ण व मराठी भाषा अवगत असावी
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

ISRO मध्ये विवीध पदांच्या 109 जागा

ISRO मध्ये विवीध पदांच्या 109 जागा 
भारतीय स्पेस रिसर्च सेंटर ऑर्गनायसेशन (ISRO) मध्ये वैज्ञानिक / अभियंता पदाच्या एकूण 109 जागा
भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रीकी शाखेची पदवी
BE/B.Tech or equivalent in First Class with an aggregate minimum of 65% (average of all semesters for which results are available). Candidates who are slated to complete the BE/B.Tech course in the academic year 2014-15 are also eligible to apply provided final Degree is available by 31/8/2015.
वयोमर्यादा : 35 years as on 09/07/2015. Ex-Serviceman and Persons with Disabilities are eligible for age relaxation as per Govt. of India orders.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक पदांची भरती

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक पदांची भरती
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक पदांच्या एकूण 4 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि. व एम.एस.सी.आय.टी अथवा तत्सम (शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2015 तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी व लिपिक पदांच्या 49 जागा

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत  तलाठी व लिपिक पदांच्या 49 जागा
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी व लिपिक पदांच्या एकूण 49 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
तलाठी : 40 जागा 
लिपिक : 9 जागा 
शैक्षणिक अहर्ता : लिपिक टंकलेखक पदासाठी किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि. व एम.एस.सी.आय.टी अथवा तत्सम (शिथिलक्षम)
तलाठी पदासाठी मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख तलाठी 12/07/2015 व लिपिक 06/07/2015 तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी व लिपिक पदांच्या जागा.

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत  तलाठी व लिपिक पदांच्या जागा.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी व लिपिक पदांच्या एकूण 30 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
तलाठी : 18 जागा 
लिपिक : 12 जागा 
शैक्षणिक अहर्ता : लिपिक टंकलेखक पदासाठी किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि. व एम.एस.सी.आय.टी अथवा तत्सम (शिथिलक्षम)
तलाठी पदासाठी मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2015तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs