Staff Selection Commission अंतर्गत पदवीधरांसाठी हजारो पदांची भरती

 

Staff Selection Commission अंतर्गत पदवीधरांसाठी हजारो पदांची भरती
कर्मचारी निवड आयोगातर्फे एकत्रित पदवीस्तर परीक्षा 2015 जाहिर करण्यात आली आहे. या परीक्षेंतर्गत केंद्र शासनाच्या अधिनस्त विवीध कार्यालयांमध्ये हजारो कर्मचा-यांची निवड करण्यात येणार आहे.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष ( राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा दिनांक : 9 व 16 ऑगस्ट 2015
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मे 2015
On-line application facility will be available from 02.05.2015 to 28.05.2015 (5:00PM) for Part –I Registration and up to 01.06.2015 (5:00 PM) for Part - II Registration.


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs