भारतीय रेल्वे दक्षिण-पूर्व-मध्य विभागात 663 जागा

 


भारतीय रेल्वे दक्षिण-पूर्व-मध्य विभागात 663 जागा
भारतीय रेल्वे दक्षिण-पूर्व-मध्य विभागात शिकाऊ तांत्रिक पदांच्या 663 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी.उत्तीर्ण/एच.एस.सी.उत्तीर्ण तसेच संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय.
वयोमर्यादा : 15 ते 24 वर्ष ( राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम )
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 8 जून 2015


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs