नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदाच्या जागा

 

MBA + Rs.9 Lakh Scholarships + Jobs After Degree
Register Now Free
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदाच्या जागा 
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, डॉ. होमीभाभा रोड, पुणे येथे सहायक (जनरल) ग्रेड III (6 जागा), सहायक (स्टोअर & पर्चेस) ग्रेड III (4 जागा), सहायक (फायनान्स & अकाऊंट) ग्रेड III (3 जागा), ज्युनिअर लघुलेखक (2 जागा) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जून २०१५ आहे. 
अधिक माहिती http://recruit.ncl.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs