राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती

 

MBA + Rs.9 Lakh Scholarships + Jobs After Degree
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती
ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर प्राध्यापक (4 जागा), सहयोगी प्राध्यापक (5 जागा), अधिव्याख्याता (17 जागा), इंन्टेसिव्हिस्ट (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 5 ते 15 जून 2015 आहे. 


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs