शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदभरती

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदभरती
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांचे प्राध्यापक (35 जागा), सहयोगी प्राध्यापक (82 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
पात्र उमेदवारांनी दि 8 मे ते 28 मे 2015 या कालावधीत अर्ज करावे. 


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs