भारतीय वन सेवा परीक्षा-2015 अंतर्गत 110 जागा

 

MBA + Rs.9 Lakh Scholarships + Jobs After Degree
Register Now Free
भारतीय वन सेवा परीक्षा-2015 अंतर्गत 110 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय वन सेवा परीक्षा-2015 अंतर्गत 110 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जून 2015 आहे. 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23 - 29 मे 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://upsc.gov.inhttp://www.upsconline.nic.in/mainmenu2.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs